आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत देविका इशाला रिसॉर्टमध्ये भेटते देविकाला असं अचानक समोर पाहून इशाला घामच फुटतो...देविका तिला विचारते इशा तू इथे कशी...यावर इशा तिला म्हणते अगं मी फिरत फिरत इथे आले यावर देविका तिला म्हणते पनवेलला एकटी यावर साहिल तिला बोलतो नाही ओ काकू मी आहे की तिच्यासोबत...आणि आम्ही दोघं अडल्ट आहोत त्यामुळे आम्ही दोघं कुठेही फिरू शकतो यावर देविका त्याला म्हणते अरे बाळा वय झालं म्हणजे तुमच्यावर अडल्डपणाचा शिक्का बसतो याचा अर्थ तुम्ही मोठे झालात असं नाही...यावर इशा देविकाला म्हणते आमचा इथे येण्याचा काही प्लान नव्हता आम्ही निघालो आणि इथे आलो...आणि प्लीज आईला काही सांगू नकोस मी निघतेय लगेच..पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर भागातून - Episode 316
सौजन्य स्टार प्रवाह
#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana #Isha #Sahil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber